चि.मुयर प्रशांत शिंपी याला नाशिक येथे झालेल्या कराटे चैंपियनशिप मध्ये Bronze 🥉 🥇
(दोंडाईचा: ✍️ श्री पांडुरंग शिंंपी प्रतिनिधि)
नाशिक येथे झालेल्या स्टेट लेव्हल कराटे क्वाॅपीस्टेशन मध्ये दोंडाईचा येथील पत्रकार श्री पांडुरंग शिंंपी यांच्या पुणे येथील नातु चि.मयुर प्रशांत शिंपी यांनी भाग घेतला असता स्टेट लेव्हल वर चैंपियनशिप मिळाले असुन BRONZE MEDAL बक्षीस मिळाले त्याला मिळालेल्या या यशाच्या मागे आई वडीलाच्या व त्यांचे कराटे क्लाॅसेचे शिक्षक यांचे योगदान आहे चि.मयुर प्रशांत शिंपी यांने मिळवलेल्या चैंपियनशिप बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
https://www.facebook.com/jbnewsnetwor
Views: 24








