
अमरावती मध्यम प्रकल्पातून ६९.१६ दलघफूट पाणी सोडणार; ‘या’ ७ गावांना होणार मोठा फायदा.
धुळे (जिमाका न्यूज): शिंदखेडा तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, अमरावती मध्यम प्रकल्पातून सात गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राज्याचे

