धुळ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार, पोलिसांची कारवाई…


      धुळे!!- धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलिसांनी छापा टाकत एका मसाज पार्लर वर कारवाई केलेली आहे. या छाप्यामध्ये दोन संशयित महिला व एका तरुणास ताब्यात घेण्यात आलेले आहे. शहरातील कॉलनी परिसरात या ठिकाणी गैर उद्योग सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केल आहे.

       या मसाज पार्लरमध्ये एक हजार रुपयांपासून चार हजार रुपये पर्यंत मसाजचे दर होते. दरम्यान मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे खळबळ माजली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे…

सविस्तर सर्व प्रकार लवकरच जेबी टीव्ही न्यूज चॅनलवर…


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!