शिंदखेडा नगर पंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा


नगर पंचायत कार्यालयात संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

 

आज दि 26 नोव्हेंबर बुधवार रोजी शिंदखेडा येथील नगरपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात संविधान दिनानिमित्त यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, लेखापाल दिपलेश बागुल, लेखापरीक्षक शितल भोज, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चौधरी, सहा.प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे व सर्व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित यावेळी होते.

 

मुख्य संपादक जतीन बोरसे, शिंदखेडा


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!