शिंदखेडा नगरपंचायत माघार उमेदवारांची प्रभाग निहाय नावे..


नगराध्यक्ष पदासाठी 4 ते नगरसेवक पदासाठी 15 अर्जांची माघारी

शिंदखेडा नगरपंचायत सर्वत्रिक निवडणुकीसाठी आज दि. २१ नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी अर्ज माघारी प्रक्रिया निवडणूक अधिकारी नितीनकुमार देवरे व सहायक निवडणूक अधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली.
एकूण 78 नामनिर्देशन पत्र हे छाननी दरम्यान दाखल झाले होते. त्यात नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 नामनिर्देशन पत्र व उर्वरित नगरसेवक पदासाठी एकूण 70 इच्छुक नगरसेवक सदस्यांचेअर्ज निवडणूक प्रशासनास प्राप्त झाले होते.
ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांनी आज 21 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण 19 इच्छुकांनी अर्ज माघारी घेतले आहे, त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ अर्जांपैकी चार इच्छुकानी माघारी घेतली असून नगराध्यक्ष पदासाठी आता चार उमेदवार असणार व प्राप्त 70 इच्छुक नगरसेवक सदस्यांपैकी 15 नगरसेवक उमेदवारांची माघारी घेतली असून एकूण 55 इच्छुक नगरसेवक सदस्य हे आता निवडणुकीसाठी असणार आहेत.

अर्ज माघारी नगराध्यक्ष उमेदवार एकूण ४

१. माळी नलिनी मनिष
२. तेली जुलेखाबी इकबाल
३. नोमानी मलेका तालिब
४. पठाण आफरीन बानो अझहर खान

अर्ज माघारी नगरसेवक उमेदवार एकूण १५

प्रभाग क्रमांक ३

१. पाटोळे रत्नाबाई संजय

प्रभाग क्रमांक ५

१. चौधरी सुषमा दिपक

२. चौधरी मानेषा राकेश

प्रभाग क्रमांक ६

१. चौधरी उषा प्रकाश

प्रभाग क्रमांक ८

१. चौधरी सुनिता अशोक

२. पवार सुषमा विनायक

प्रभाग क्रमांक ९

१. जया प्रविण पाटील

२. पाटील विनोद सुभाष

प्रभाग क्रमांक ११

१. देसले सुरज रविंद्र

२. पाटील राकेश वसतराव

३. पाटील मिलींद यशवंत

प्रभाग क्रमांक १२

१. मीनाबाई प्रवीण माळी

प्रभाग क्रमांक १५

१. माळी कैलास शिवदास

प्रभाग क्रमांक १६

१. सोनवणे गोपाळराव भावराव

२. सोनवणे आनंद गोपाळराव


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!