धुळे जिल्ह्यात एकूण २ नगरपरिषद असून ३.नगरपंचायती आहेत परंतू साक्री….
शिरपूर वरवाडे नगरपरिषद
दोंडाईचा नगरपरिषद
तर नगरपंचायतींमध्ये
शिंदखेडा नगरपंचायत
साक्री नगरपंचायत
पिंपळनेर नगरपंचायत
दरम्यान साक्री नगरपंचायतीच्या 2022 मध्ये निवडणुका पार पडल्या असल्यामुळे यावेळेस निवडणूक नाही.
दरम्यान एकूण धुळे जिल्ह्यातील दोन नगरपरिषदांचा तर दोन नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे….
Views: 228









