
💥 प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट! अकुलखेड्यात प्रियकराकडून महिलेची हत्या, नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात धक्कादायक दुहेरी मृत्यूची घटना; सोशल मीडियावरून ओळख झालेल्या संबंधांचा भीषण शेवट अकुलखेडा (ता. चोपडा) येथे प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने परिसर हादरला





