भाजपा दोंडाईचा ग्रामीण मंडळाची कार्यकारणी जाहीर..!!


ना. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले नवनियुक्त पदाधिकर्‍यांचे अभिनंदन…

दोंडाईचा: भारतीय जनता पार्टी दोंडाईचा ग्रामीण मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही घोषणा मंडळाध्यक्ष दिपक बागल यांनी ना. जयकुमार रावल पणन व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
शिंदखेडा ग्रामीण व दोंडाईचा ग्रामीण अशी विभागणी झाल्यानंतर दुसाणे महसूल मंडळाचाही यात समावेश करण्यात आला आहे.

नवीन कार्यकारिणीला भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस डी. एस. गिरासे यांनी अभिनंदन करत पक्ष संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला.

नवीन कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष, सोशल मीडिया प्रमुख, यासह विविध आघाडी व मोर्चाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
नूतन कार्यकरणीत अध्यक्ष म्हणून दिपक बागल तर उपाध्यक्ष म्हणून पाच पदाधिकर्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रभाकर रघुनाथ पाटील (अंजनविहिरे), सुनिल इंदास पवार (अमळथे), शैलेंद्रसिंग प्रदिपसिंग सिसोदिया (टाकरखेडा), पंकज दामू पाटोळे(मालपुर), शंकर धोंडू माळी(दाऊळ), सौ उषाबाई दिलीप मालचे(दुसाणे), सरचिटणीसपदी के. पी. गिरासे (रामी), सुरेश वल्लभ भदाणे(दुसाणे), चिटणीसपदी लोटन बळीराम माळी (मेथी), डॉ. नानासाहेब रुपलाल देवरे (इंदवे),,सौ. रत्नाबाई सुभाष ठाकरे (मालपुर), शाशिकांत वामन सोनवणे (बाम्हणे), आनंद रमेश खैरनार (कुरुकवाडे), सौ. ज्योत्सना अनिल पवार(पथारे). समन्वयक म्हणून राजेंद्र शंकर बागुल (मांडळ). कोषाध्यक्षपदी जितेंद्र राजपूत (लंघाणे) तर सहकोषाध्यक्ष कैलास बोरसे (रेवाडी), सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख अशोक गिरासे (बळसाणे) तर सह प्रसिद्धीप्रमुख मनोहर शिवाजी जमादार (खर्दे), तसेच सदस्यपदी विजयसिंग गुलाबसिंग गिरासे(धावडे), शामराव शंकर माळी(मेथी), सौ. सरला राजेंद्र साळवे(निमगुळ), जयसिंग नारायणसिंग गिरासे(सोनशेलू), ज्ञानेश्वर वामन पाटील(सुराय), समाधान गंगाराम पाटील(धावडे), नवलसिंग गिरासे(आरावे), राकेश गोकुळ गिरासे(खर्दे), साहेबराव तुकाराम मोरे(खर्दे), भालचंद्र चित्ते(मंदाणा), तुकाराम पांडू माळी(मालपुर), आत्माराम साळुंके(विखरण), अशोक गिरासे(वणी), जगदीश पंडीत तिरमले(विखुर्ले), गुलाब पाटील(विखुले), जतनसिंग जामसिंग गिरासे(कुरुकवाडे), सौ. अनिता महेंद्र पवार(विखरण), जितेंद्र रजेसिंग गिरासे(कामपूर), पंकज बापू वाघ(मालपुर), भटू भिमराव देसले(दलवाडे), पिंटू गिरासे (पायल, टाकरखेडा), निंबा दगा धनुरे(बळसाणे), ज्ञानेश्वर राठोड(कढरे), केसरसिंग गिरासे(कढरे), भगवान घोडके (घानेगाव), रमेश गिरधर चौधरी (बळसाणे), वसंत देसले (लोणखेडी), संदिप बारकू पाटील (परसुळे), भगवान भदाणे (दुसाणे), सुवर्णसिंग गिरासे (वाडी), परशुराम भटू पिंपळे (मांडळ), छगन खंडू महिरे (अंजनविहीरे), पांडू मोरे (माजी सरपंच) (शेवाडे), राजेंद्र पगारे (माजी सरपंच) (नागपूर), नानाभाऊ सखाराम सोनवणे (कळगाव), कमलेश नारायण कुंभार (रामी), किशोर भरत राजपूत (पथारे), राकेश बापू कोळी (रामी), सौ लिलाबाई भटू मालचे (कलवाडे), विनायक ओंकार चव्हाण (अक्कलकोस), मच्छिंद्र रंगलाल शिंदे (पारधी) (मालपुर), बापू शिंदे (वडार) (मालपुर), चुडामण शहाणा पदमोर (हट्टी खु), दिलवर गिरासे (जोगशेलू), किरण देसले (जोगशेलू), प्रविण भिमसिंग गिरासे (विखरण), भूषण कोळी (दाऊळ), कल्याणसिंग गिरासे (तावखेडा प्र.न.), विनोद दिनेश ठाकरे (टाकरखेडा), दिलीप बेडसे (वाडी), सुमित देशमुख (वाणी) (शेवाडे), देविसिंग भयसिंग भिल (वळदे), रमेश भिल (पथारे), राहुल रविंद्र सोनवणे (चिलाणे), दिलीप मंगलसिंग गिरासे (चिलाणे), अमित भोजेसिंग गिरासे (कुंभारे), अशोक इशी (आच्छी), रोहित गिरासे (चौगाव बु), जयवंत शिवाजी सोनवणे (चिलाणे), चिंतामण श्रावण माळी (लोहगाव), संतोष शंकर चव्हाण (चौगाव खु.)

विविध आघाड्या, मोर्चे व सेल-
युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विष्णु बाजीराव पाटील (कामपुर). महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.वंदनाताई भारत ईशी (झोतवाडे). शिक्षक सेल आघाडी तालुकाध्यक्ष पदी योगेश पाटील (झिरवे), उपाध्यक्षपदी अरविंद कुवर (साहुर). अनु.जाती आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पानपाटील (मालपुर), उपाध्यक्षपदी बापू रोहिदास पवार (रेवाडी). अनु.जमाती आघाडी तालुकाध्यक्ष रामनाथ भगवान मालचे (मांडळ). सैनिक तालुकाध्यक्ष पंकज प्रकाश बागल (निमगूळ). किसान मोर्चा तालुकाध्यक्ष मनोहर पाटील (चिलाणे), उपाध्यक्षपदी छोटू पाटील(वसमाने), ओ.बी.सी.मोर्चा तालुकाध्यक्ष प्रा.प्रदीप साळुंखे (विखरण), उपाध्यक्षपदी भाऊराव हरी महाजन (लोहगाव), भटक्या विमुक्त जाती मोर्चा तालुकाध्यक्ष सागर पदमोर (अंजनविहरे) उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर हालोरे (बळसाणे). आरोग्य आघाडी उपाध्यक्षपदी गणेश नानाभाऊ साळवे(साळवे).
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ रावल यांचे आभार मानत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
ही नवी कार्यकारिणी संघटनशक्ती अधिक सक्षम करून ग्रामीण भागात भाजपाचा झेंडा अधिक जोमाने फडकवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मुख्य संपादक जतीन बोरसे

 


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!