दोंडाईचा शहराची चिमुकली कु.विनीशा विकास बाटुंगे अत्यंत कमी वयात मुंबई येथे फिल्म इंडस्ट्रीत करियर
दोंडाईचा शहरातील नटराज डान्स स्टुडिओच्या माध्यमातून शाळेतील लहान मुलांना डान्सची प्रॅक्टिस देऊन शिकवणारे श्री विक्की बाटुगे यांच्या बाटुंगे परिवारातील चिमुकली विनिशा विकास बाटुंगे वय वर्षे ६ ही आज मुंबई येथे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.
तिने आतापर्यंत वेब सीरिज, शॉर्ट फिल्म, Colors TV च्या लाफ्टर शोमध्ये, Dangal TV च्या “प्रेम लीला” मालिकेत तसेच विविध टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे.आपल्या दोंडाईचा शहरासाठी ही अभिमानाची बाब असून, तीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
✍️श्री पांडुरंग शिंपी (प्रतिनिधी) दोंडाईचा
Views: 21









