श्री दत्त जयंती कार्यक्रमास उपस्थिती देणेबाबत….
शिंदखेडा शहरातील तमाम नागरिकांना बंधू-भगिनींना कळविण्यात येते की दिनांक 4 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी रथ गल्लीतील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती निमित्त सकाळी 8.30 ते 11 यादरम्यान लघुरुद्राभिषेक तसेच संध्याकाळी 6 ते 7.30 या कालावधीत हरिभक्त परायण प्राध्यापक नाना महाराज नरडाणेकर यांचे सुश्राव्य कीर्तन सोबत पेटीवादक सुनील पिंपळीसकर पखवाज वादक विपुल चौधरी सर त्याचप्रमाणे नरडाणे येथील शिंदे यांचा सहभाग असणार आहे. यासाठी विशेष सहकार्य जितेंद्र विसपुते आणि परिवार यांचे असणार आहे, तरी सर्व भाविकांनी संध्याकाळी 6 ते 7.30 या दरम्यान कीर्तन प्रसाद व आरती दर्शनाचा लाभ घ्यावा असे आग्रहाचे आमंत्रण..!
सर्व महिला व पुरुषांनी आवर्जून उपस्थिती द्यावी, आपला स्नेही प्राध्यापक प्रदीप दीक्षित शिंदखेडा
मुख्य संपादक जतीन बोरसे, शिंदखेडा
Views: 113









