
‘सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र’ संघटनेचा विस्तार; धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शिबान अहमद यांची नियुक्ती!
दोंडाईचा: गेल्या पाच वर्षांपासून समाजहिताचे विविध लढे यशस्वीपणे लढल्यानंतर, आता ‘सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र’ ही संघटना एका अधिकृत आणि व्यापक स्वरूपात कार्यान्वित झाली आहे. संघटनेच्या