
दोंडाईचा: वणी येथील कुटुंबांचे रेशन कार्ड ऑनलाईन पोर्टलवर नाशिकवरून धुळे (वणी) येथे वर्ग करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन
दोंडाईचा(प्रतिनिधी): शिंदखेडा तालुक्यातील जिल्ह्याच्या येथे आदिवासी टायगर सेना च्या वतीने दोंडाईचा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,वणी गावातील दोन गरजू कुटुंबांच्या






