
“दप्तरही आणि अभ्यासाचे टेबलही; विद्यार्थिनींसाठी अनोखा शैक्षणिक उपक्रम”, “ना. जयकुमार रावलांच्या संकल्पनेतून विद्यार्थिनींना मोठी भेट; १००० मुलींना ‘दप्तर डेस्क’चे वाटप”
दोंडाईचा- ✍️श्री. पांडुरंग शिंपी (प्रतिनिधि) विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि त्यांना अधिक सुलभ व आरामदायी पद्धतीने अभ्यास करता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे पणन